बाल्कनी आणि टेरेस
बाल्कनी
बाल्कनी नेहमी वास्तूच्या पूर्वेला किंवा उत्तरेला असावी. बाल्कनीत कोणतेही सामान ठेवू नये.
टेरेस
टेरेस वास्तूच्या ईशान्य दिशेला असावी. टेरेस मध्ये गार्डन करावे. तिथे बसल्यावर प्रसन्न वाटले पाहिजे.