Get it on Google Play
Download on the App Store

वास्तुशास्त्राचे फायदे

आपण आपल्या घराची वास्तुशास्त्रानुसार रचना केली तर अनेक फायदे होतात

1) सुख आणि आनंद प्राप्त होतो

2) वातावरण प्रसन्न राहते आणि उत्साह, चैतन्य सर्वदूर पसरते.

3) सकारात्मक जीवनशैली प्राप्त होतो.

4) शरीर धडधाकट राहते.

5) रोग दूर पळतात.

6) शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

7) मन एकाग्र आणि बुद्धीमत्ता तल्लख होते.

8) कार्यकुशलता वाढते. कल्पक्तता वाढते.

9) जीवनातील जटिल समस्यांवर सहज समाधान शोधता येते.

11) अडचणींना समर्थपणे तोंड देऊन संकटांचा सामना करता येतो.

12) आत्मविश्वास वाढतो

संपूर्ण वास्तुशास्त्र-भाग पहिला

महाकाल
Chapters
भूमिका वास्तुशास्त्राचा इतिहास वास्तुशास्त्राचा उगम वास्तुशास्त्र- शास्त्र कि थोतांड? वास्तुशास्त्राची गरज काय? वास्तुशास्त्राचे फायदे योग्य भूखंडाची निवड कोणते भूखंड टाळावेत ? भूखंडाचा आकार बांधकाम रस्ता विहीर कुंपण आवारातील रचना व्यावहारिक द़ृष्टिकोन मुहूर्तशास्त्र प्लॉटचे योग्य व अयोग्य प्रकार कोपरारहित भूखंड कोपरा वाढीव असलेले भूखंड वास्तू बांधताना घ्यावयाची काळजी वास्तुपुरुष विथिशुला देवघर दिवाणखाना अथवा हॉल स्वयंपाकघर किंवा किचन शयनकक्ष किंवा बेडरूम बाथरूम शौचालय किंवा संडास : अभ्यासिका किंवा स्टडी रूम तिजोरी स्टोअर रूम जीना बाल्कनी आणि टेरेस अंतर्गत दरवाजे ब्रह्मस्थान पुढील भागात