Get it on Google Play
Download on the App Store

श्यामाचि श्यामशेज वरी । त...

श्यामाचि श्यामशेज वरी । तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥ १ ॥

शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरीं । तो नंदयशोदेघरीं क्रीडतुसे ॥ २ ॥

अनंत नामीं क्षीर क्षरलासे साचार । गोपिकासमोर हरीराजा ॥ ३ ॥

नाहीं योगिया दृष्टि मनोमयीं करि सृष्टि । पाहातां ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥ ४ ॥

शांति नेणें क्शमे पारु विश्रांतिसी अरुवारु । तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥ ५ ॥

विचाराचें देटुगें आकार निराकार सांगे । तो गोसावी निगे गोकुळीं रया ॥ ६ ॥

निवृत्तीचें परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म । चिंतितां चिंताश्रम नासोनि जाय ॥ ७ ॥

संत निवृत्तिनाथांचे अभंग 3

सरस्वती
Chapters
वैकुंठदेवत देवामुगुटमणी ।... गगन घोटींत उठि पृथ्वी सगळ... गगनींचा गगनीं तेज पूर्ण ध... निरपेक्षता मन अनाक्षर मौन... अद्वैत अमरकंदु हा घडला । ... जयामाजी दीक्षा हारपोनि जा... रसज्ञ रसाचार रसामाजी वसे ... अनंत रचना हारपती ब्रह्मां... व्याप्तरूपें थोर व्यापक अ... गगन घांस घोंटी सर्व ब्रह्... कारण परिसणा कामधाम नेम । ... जेथें रूप रेखा नाहीं गुण ... गोत वित्त चित्त गोतासी अच... विश्वाचा चाळक सूत्रधारी ए... जाणोंनि नेणते नेणत्या माग... मृगजळाभास लहरी अपार । हा ... गोत वित्त धन मनाचें उन्मन... निराकृत्य कृत्य विश्वातें... मथनीं मथन मधुरता आपण । वि... मन निवटलें ज्ञान सांडवलें... अव्यक्त आकार अकारलें रूप ... निरशून्य बिंबी आकार पाहता... पंचतत्त्व कळा सोविळी संपू... हिरण्यगर्भ माया अंडाकार छ... अनंत सृष्टि घटा अनंत नाम ... नित्य निर्गुण सदा असणें ग... नामरूपा गोडी ब्रह्मांडा ए... खुंटले साधन तुटलें बंधन ।... निकट वेल्हाळ नेणों मायाजा... रूप हें सावंळे भोगिताती ड... भरतें ना रितें आपण वसतें ... न देखों सादृश्य हारपे पैं... नाहीं त्या आचारु सोंविळ... अजन्मा जन्मला अहंकार बुडा... परेसि परता न कळे पैं शेषा... ज्या रूपा कारणें वोळंगति ... न साहात दुजेपण आपणचि आत्म... सूर्यातें निवटी चंद्रातें... न साधे योगी न संपडे जगीं ... भावयुक्त भजतां हरी पावे प... जेथुनीया परापश्यंती वोवरा... उफराटी माळ उफराटें ध्यान ... श्यामाचि श्यामशेज वरी । त... विस्तार विश्वाचा विवेकें ... तारक प्रसिद्ध तीर्थ तें अ... आगम निगमा बोलतां वैखरी । ... अष्टांग सांधनें साधिती पव... अंधारिये रातीं उगवे हा गभ... दुभिले द्विजकुळी आलें पैं... विश्वीं विश्वपती असे पैं ...