Android app on Google Play

 

शनैश्चराची आरती - जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ...

 

जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री पद्मकर शिरीं ठेवा ॥ आरती ओवाळीतों ॥ मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु०॥
सूर्यसूता शनिमूर्ती ॥ तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखें काय वर्णूं ॥ शेषा न चले स्फूर्ती ॥ जय० ॥ १ ॥
नवग्रहांमाजी श्रेष्ठा ॥ पराक्रम थोर तुझा ॥ ज्यावरी तूं कृपा करिसी  ॥ होय रंकाचा राजा ॥ जय० ॥ २ ॥
विक्रमासारिखा हो ॥ शतकर्ता पुण्यराशी  ॥ गर्व धरितां शिक्षा केली ॥ बहु छळियेलें त्यासी ॥ जय० ॥ ३ ॥
शंकराच्या वरदानेम ॥ गर्व रावणें केला ॥ साडेसाती येतां त्यासी ॥ समूळ नाशासी नेला ॥ जय० ॥ ४ ॥
प्रत्यक्ष गुरूनाथा चमत्कार दावियेला ॥ नेउनी शूळापाशीं ॥ पुन्हां सन्मान केला ॥ जय० ॥ ५ ॥
ऎसे गुण किती गाऊं ॥ धणी न पुरे गातां ॥ कृपा करीं दिनावरी ॥ महाराजा समर्था ॥ जय० ॥ ६ ॥
दोन्ही कर जोडोनियां  ॥ रखमा लीन सदा पायीं ॥ प्रसाद हाचि मागे ॥ उदयकाळ सौख्य दावीं ॥ जय० ॥ ७ ॥
 

इतर आरती संग्रह

भगवान दादा
Chapters
दशावताराची आरती - आरती सप्रेम जय जय विठ्ठल ...
मनोबोधाची आरती - वेदांचे जें गुह्य शास्त्र...
श्रीरामदासस्वामींची आरती - ओंवाळू आरती सद्गुरु रामदा...
विष्णूची आरती - ओम जय जगदिश हरे स्वामी जय...
नवनाथांची आरती - जय जय नवनाथांचा । जय ज्ञा...
आरती चंद्राची - जयदेव जयदेव जय चिन्मय चंद...
आरती पंचायतनाची - जयदेव जयदेव जय पंचायतना ॥...
शेजार्ती - आतां स्वामी सुखें निद्रा ...
संतांची आरती - गुण आणि गंभीर रणधीर । तया...
संतांची आरती - क्षार उदक देउनी मधुरता आल...
शेजारत्या
शेजारती विष्णूची - सुखें निद्रा करी आतां स्व...
आरती विष्णूची - जय जय लक्षुमिकांता शेषशाय...
आरती लक्ष्मीकांताची - जयदेवजयदेव जय लक्ष्मीकांत...
आरती भैरवाची - जयदेव जयदेव जय भरवराया । ...
आरती रामदासाची - आरती रामदासा नित्यानंद वि...
आरती कृष्णेची - जयदेव जयदेव जय माय कृष्णे...
आरती यतीची - जयजय वो यतिवर्या सच्चित् ...
आरती गीतेची - जयदेव जयदेव जय भगवद्गीते ...
आरती सरस्वतीची - जयदेव जयदेव जय अद्वयमूर्त...
आरती गुरुची
आरती ज्ञानोबाची - जयजयाची ज्ञानदेवा आदि देव...
आरती सूर्याची - जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्...
श्रीज्ञानेश्वरांची आरती - (१) होतां कृपा तुझी पशु ब...
श्रीतुकारामांची आरती - आरती तुकारामा । स्वामि सद...
श्रीजानकीची आरती - कारुण्यमृतसरिते, कोटिसुगु...
श्रीएकनाथांची आरती - भानुदासाच्या कुळीं महाविष...
रामदासांची आरती - आरती रामदासा । भक्त विरक्...
शनैश्चराची आरती - जय जय श्रीशनिदेवा ॥ श्री ...
आरती अधिकमासाची - या अधिकमासी श्रीपुरुषोत्त...
आरती अधिकमासाची - ओवाळू आरती । आता पुरुषोत्...
नागनाथ आरती - मंगलमूर्ती मंगल वदन त्रिन...
आरती श्रीसत्याम्बेची - जयदेवी जयदेवी जय श्रीसत्य...
श्री सत्यदत्त आरती - करितों प्रेमें तुज नीरांज...
आरती गीतेची - जय देव जय देवी जय भगवद्‌ग...
आरती चंद्राची - जय देव जय देव जय श्रीशशिन...
आरती कालभैरवाची - उभा दक्षिण पंथे काळाचा का...
आरती वटसावित्रीची - अश्वपती पुसता झाला । नार...
आरती संतांची - आरती संतमंडळी । हातीं घ...
आरती मोरया गोसाव्यांची - धन्य धन्य योगी सर्व जगांत...
उनकेश्‍वराची आरती - जय जय श्रीगुरुशरभंगा । आर...
सिद्धेश्‍वराची आरती - जयदेव , जयदेव , जय सिद्धे...
आरती काळभैरवाची - जय जय श्रीशिवकाशीविश्‍वेश...
आरती अनसूयेची - जयदेवी, जयदेवी, जय देववंद...
आरती अनसूयेची - जय शिखरेश्‍वरि भगवंते । भ...
आरती अनसूयेची - जयजय आदिमाये , अनुसूये !...
आरती जमदग्नीची - जयदेव, जयदेव, जय दक्षिणके...
आरती भार्गवरामाची - जयदेव जयदेव जय भार्गवरामा...