Android app on Google Play

 

पात्राखाली सही करण्याची पद्धत

 

पत्रावरील अगर चीठ्तील मजकूर लिहून पूर्ण झाल्यावर सही करतांना  मध्ये प्रमाणापेक्षा अधिक जागा सोडलेली असते अशा व्यक्तींचा स्वभाव स्वतःला कुठही अडकून न घेण्याचा असतो. वरील मजकुराशी 'मी  सहमत असेलच असे नाही' अशा प्रकारचे ते अलिखित निवेदनाच असते.