Android app on Google Play

 

विविध रंगाची पेन वापरणे

 


लिहिण्यासाठी विविध रंगाची पेन वापरणे असे आकर्षण असलेल्या व्यक्ती स्वप्नाळू असतात. हळवेपणा अधिक असतो. दुसऱ्याला आकृष्ट करून घेण्याकडे कल असतो. प्रतिकूल परिस्थितीत धैर्य दीर्घकाळ टिकून राहू शकत नाहि. श्रुन्गारप्रीयाता तीव्र असते. समाधानी वृत्ती असते.