Android app on Google Play

 

तारीख

 

पत्र अथवा चिट्ठी लिहितांना तारखेबरोबर वेळाही लिहिल्यास त्यातून लिहिणाऱ्या वक्ती वक्तशीर असतात. आयुष्यातील प्रत्येक क्षणाला ते महत्व देणाऱ्या असतात.  कुठलीही गोष्ट पूर्व नियोजित असते. दूरदृष्टी असते .. कुठल्याही बाबतीत त्यांचे सहसा अंदाज चुकत नहि. दिलेला शब्द  पाळत असतो.

 पत्रावर किंवा चीठ्हीत वर तारीख घातल्यावर त्या तरखेखाली रेघ मारली असल्यास अशा व्यक्ती व्यवहारास दुसर्याला बांधून घेतत. त्यांचे व्यवहार  अटींसह असतात.