Android app on Google Play

 

श्री किंवा ॐ

 

 

पत्र अथवा चिठ्ठी लिहिण्यास सुरुवात करतांना पत्राच्या मधोमध सर्वसाधारणपणे बरेचजण || श्री ॥ असे  लिहितत.

  जी  व्यक्ती ॥ श्री ॥  असे  लिहित नाही त्या व्यक्तींचा स्वकर्तुत्वावर अधिक विश्वास असतो.

॥ श्री || च्या जागी काहीजण स्वतःच्या कुलदैवताचे  नाव लिहितात. परंतु, ॥ ॐ || लिहिणाऱ्या व्यक्तीची वैचारिक बठक आध्यात्म वादी असते  सद्साद्विकेक बुद्धी त्यातून प्रकट होते. अशा व्यक्ती विशाल ध्येयवादाने प्रेरित असतात.