Get it on Google Play
Download on the App Store

मध्येच लिखाण वाचलेले आवडत नाहि


पत्र किंवा मजकूर पूर्णपणे लिहून होईपर्यंत जेंव्हा एखाद्या व्यक्तीला कुणी मध्येच सदर लिखाण वाचलेले आवडत नाहि. अथवा, लिहितांना मधेच कुणी प्रश्न विचारलेला आवडत नाही, अशा व्यक्तीचा स्वभाव दुसऱ्यावर वर्चस्व निर्माण करणारा असतो. अशा व्यक्तीचा अहंभाव झटकन दुखावला जातो. तसेच तमासिपणा आढळतो.