Android app on Google Play

 

पेनाचे टोपण पेनला मागच्या बाजूस लावण्याची सवय

 


लिहायला सुरुवात करण्यापूर्वी, पेनाचे टोपण, जाणीवपूर्वक पेनला मागच्या बाजूस लावण्याची सवय असणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव दुसऱ्याला समजून घेण्याचा असतो. अशा व्यक्ती विरोधी मत अप्रत्यक्षपणे व्यक्त करतात. स्पष्ट विचार असले तरी त्यात समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घेतली जाते.