Android app on Google Play

 

वेगळ्या रंगाच्या पेनने सही

 


पत्रात किंवा एखाद्या मजकुराखाली खास वेगळ्या रंगाच्या पेनने सही केली असेल तर ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा दुसऱ्यावर स्वतंत्रपणे ठसा उमटवण्याचा प्रयत्न दाखवतो अशा व्यक्ती स्वतःच्या व्याक्तीमात्वातून अनेकांना जिंकण्यात यशस्वी होतात.