Android app on Google Play

 

कागदाचा कोपरा फाडून त्याचा वापर

 


नाव, पत्ता इ. संपर्काची माहिती मागितल्यावर जर संबधित व्यक्ती जवळ मोठा कोरा कागद असूनही त्या कागदाचा कोपरा फाडून त्याचा वापर सुरु केला तर अशा व्यक्तीच्या स्वभावात आपलेपणाचा अभाव असतो. दुस-यासाठी पैसे खर्च करण्याची वृत्ती अपवादात्मक आढळते.