Android app on Google Play

 

अक्षय कुमार चा वध

 


http://i0.wp.com/ritsin.com/wp-content/uploads/2012/12/hanuman-uprooting-trees-ashok-vatika-sunder-kand.jpg

तेव्हा रावणाने आपला पुत्र अक्षय कुमार याला पाठवले. तो असंख्य श्रेष्ठ योद्धे सोबतीला घेऊन हनुमानाला मारण्यासाठी निघाला. त्याला येताना पाहून हनुमानाने एक प्रचंड वृक्ष हातात लीलया उचलून त्यांना ललकारले आणि आणि अक्षय कुमार सहित सर्वांचा वध करून मोठ्याने गर्जना केली.