Android app on Google Play

 

राक्षसी माया चा वध

 


http://www.bl.uk/learning/images/story/rama/Hanuman%20Leaps%20after%20Surasa%20s.jpg

समुद्रात एक राक्षसीण राहत होती. ती माया करून आकाशातील पक्षी पकडत असे. आकाशात जे जीव जंतू उडत असत, त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब पाहून ती आपल्या मायेने त्यांना गिळून टाकत असे. हनुमानाने तिचे हे कपट ओळखून तिचा वध केला.