Android app on Google Play

 

बाबा हरभजनसिंह नथुला पास सिक्किम

 हे मंदिर मेजर हरभजनसिंह यांना समर्पित आहे. मेजर हरभजन सिंह हे भारतीय सेनेत राजपूत पलटण मध्ये १९६२च्या युद्धात कार्यरत होते. त्यांची आणि त्याच्या पलटणला  युद्धादरम्यान वीरमरण आले, त्यावेळी ते फक्त २७ वर्षांचे होते. त्यांना १९६९मध्ये मरणोपरांत महावीर चक्र देण्यात आले. त्यांच्या मंदिरात एक पलंग आणि एका सैनिकाच्या वापरात येणाऱ्या सर्व वस्तू आहेत. बऱ्याचदा सैनिक सांगतात कि ते रात्री या शिबिरात येऊन त्यांच्या या वस्तू वापरतात. दरवर्षी सर्व सैनिक मिळून त्यांच्या आईला पैसे पाठवतात. ते आजही आत्मा रूपाने भारतीय सीमेचे रक्षण करतात.