पद्मनाभास्वामी मंदिर
पद्मनाभास्वामी मंदिर केरळ मध्ये तिरुअनंतपुरम् या ठिकाणी स्थित आहे. हे मंदिर संपूर्ण जगात श्रीमंत मंदिर आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून मंदिराचा तपास केला गेला होता त्यावेळी मंदिराच्या तिजोरीत २२ अरब डॉलरचा खजिना मिळाला. या तिजोऱ्याना १५० वर्षापासुन खोलल गेलं नव्हत आणि हा खजिना ५०० वर्ष जुना आहे. त्या ६ तिजोऱ्यानपैकी ५ तिजोऱ्या खोलण्यात आल्या. सहावी तिजोरी उघडल्यावर लक्षात आलं की त्याच्या आत लोखंडाची भिंत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या मते सहाव्या दरवाज्याच्या मागे एक साप आहे आणि ती भिंत तोडल्यास अपशकून होईल. तर या सहाव्या खजिन्याचे गुपित काय आहे.