Android app on Google Play

 

श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर

 


अस म्हटल जात की श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीचे केस खरे आहेत आणि त्यात कधीच जटा होत नाहीत. देवाच्या मुर्ती समोरील दिवेही कधीच विझत नाहीत आणि कुणालाही माहित नाही कि त्यांना पहिल्यांदा कुणी आणि कधी पेटवल गेलं होत. लोक अस म्हणतात की त्यांना हजारो वर्षापूर्वी पेटवल गेल होत . देवाच्या मूर्तीमध्ये ह्तोडीच्याहि कुठल्याच खुणा नाही आहेत. मूर्ती र्नेहमी ११० डिग्री फॉरेनहाइटच्या तापमानावर असते. रोज सकाळी मूर्तीला दुध आणि पाणी याने आंघोळ घातली जाते. आंघोळीनंतर मूर्तीला घाम येतो, तो घाम पुसावा लागतो. भगवान बालाजी यांची आठवड्याचे ४ दिवस देवी उमा यांच्या सारखी, २ दिवस भगवान विष्णू यांच्या सारखी, आणि १ दिवस भगवान शिव यांच्या सारखी पूजा केली जाते.