Android app on Google Play

 

सोमनाथ मंदिर गुजरात

 सोमनाथ मंदिराची निर्मिती ११ व्या शतकात झाली होती . आता असलेली इमारत ही १९५१मध्ये बनवली गेली आहे. इतिहासानुसार या मंदिरावर पैश्यासाठी हल्ले केले जायचे.