Android app on Google Play

कमर अली दरवेश दर्गा पुणे

 कमर अली दरवेश दर्गा पुणे
हि दर्गा पुण्याहून १७ कि. मी. दूर शिवपूर या गावात आहे. दरवर्षी येथे मुसलमानांचा सण साजरा केला जातो. या दर्ग्यात एक ७० किलोचा दगड आहे. इतक्या भारी वजनाचा हा दगड असुनही लोकांना याला उचलून फेकण्यास काहीही त्रास होत नाही. अस म्हटल जात कि हा दगड जेव्हा दुसऱ्यावर फेकला जातो तेव्हा तो हवेतच राहतो.