Android app on Google Play

 

यागंती मंदिर आंध्रप्रदेश

 


आंध्रप्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील यागंती स्वामी मंदिर खूप फेमस आहे. शिवरात्रीच्या दिवशी भक्तगण भगवान शिवांचा आशीर्वाद घेण्यासाठी या मंदिरात येतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील तलाव पुष्कर्णी. पुष्कर्णी तलावात प्रत्येक ऋतुत पाण्याने भरलेले असते. या तलावात येणारे पाणी ताजे आणि गोड असते कारण हे पाणी पर्वतावरून येत.