जगन्नाथपुरी मंदिर
दर १२ वर्षांनी जे ब्रम्हा जगन्नाथ देवांच्या आत स्थित आहेत त्यांना नवीन मुर्त्यानमध्ये स्थलांतरित केल जात. हि प्रथा हजारो वर्षांपासून चालू आहे पण कुणीही हि प्रक्रिया करणाऱ्या ब्राम्हणाला अजून पाहिले नाही. असं म्हटल जात कि जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या शरीराचे अंतिम संस्कार झाले त्यावेळी त्याचं हृदय अग्नि जाळू शकली नाही. जगन्नाथपुरी मंदिरात असलेले ब्रम्हा म्हणजे श्रीकृष्ण यांचे हृदय आहे.