Android app on Google Play

 

गांधारीचा श्रीकृष्णाला शाप

 


महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण गांधारीचे सांत्वन करायला पोचले तेव्हा आपल्या पुत्रांचा संहार पाहून गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला कि ज्या प्रकारे पांडव आणि कौरव आपसातल्या वैराने नष्ट झाले आहेत, त्याच प्रकारे तू देखील आपल्या बंधू बांधवांचा वध करशील. आजपासून ३६ व्या वर्षी तू आपल्या बंधू बांधव आणि पुत्रांचा नाश झाल्यामुळे एका साधारण कारणाने अनाथासारखा मरशील. गांधारीच्या शापामुळेच भगवान श्रीकृष्णाच्या परिवाराचा अंत झाला.