Android app on Google Play

 

तपास्वीनीचा रावणाला शाप

 


वाल्मिकी रामायणानुसार एकदा रावण आपल्या पुष्पक विमानाने जात होता. तेव्हा त्याला एक सुंदर स्त्री दिसली, जी भगवान विष्णूला आपल्या पतीच्या रुपात मिळवण्यासाठी तपश्चर्या करत होती. रावणाने तिचे केस पकडून तिला आपल्या सोबत चलण्यास सांगितले. त्या तपस्वीनीने त्याच वेळी देहत्याग केला, आणि रावणाला शाप दिला की तुझा मृत्यू देखील एका स्त्रीमुळे होईल.