Android app on Google Play

 

युधिष्ठिराचा स्त्री जातीला शाप

 


महाभारताच्या शांती पर्वानुसार युद्ध समाप्त झाल्यावर जेव्हा कुंतीने युधिष्ठिराला सांगितले कि कर्ण तुमचा मोठा भाऊ होता तेव्हा पांडवांना फार दुःख झाले. तेव्हा युधिष्ठिराने कार्णाचेही विधियुक्त अंतिम संस्कार केले. माता कुंतीने जेव्हा पांडवांना कर्णाच्या जन्माचे रहस्य सांगितले तेव्हा दुःखाच्या भरात युधिष्ठिराने तमाम स्त्री जातीला शाप दिला कि आजपासून कोणतीही स्त्री गुप्त गोष्ट किंवा रहस्य लपवून ठेवू शकणार नाही.