गवळण होउनिया फिरता , धरति...
अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ५५
गवळण होउनिया फिरता, धरतिल तव पद राजसुता ॥ध्रु०॥
प्रेमळ कोमल येथ वसे बल, तूचि नृपति-दल आता;
धन्य धन्य बहु होईल वधुगण, ही मम गवळण नमिता ॥१॥
(राग - भैरव, ताल - त्रिवट 'हरिरिह मुग्धवधू' या चालीवर)