येतां अशुभसा काल नवा , तप...
अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ३३
येतां अशुभसा काल नवा, तपाने ध्येय मनि सेवा ॥ध्रु०॥
स्वकर आवरा, कूर्म गुरु करा; नेत्र जागवावा ॥१॥
(राग -पिलु-मिश्र, ताल दीपचंदी, 'कान्हा निंद नहि' या चालीवर.)