बहुजन -सुख पाही शुभविवाही...
अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद २७
बहुजन-सुख पाही शुभविवाही ॥ध्रु०॥
लागे लग्न,नोहे अपमान; वधु जरी ना वरी, अपयश नाही ॥१॥
(राग - काफी, ताल - त्रिवट. 'सुखकर आई' या चालीवर.)
अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद २७
बहुजन-सुख पाही शुभविवाही ॥ध्रु०॥
लागे लग्न,नोहे अपमान; वधु जरी ना वरी, अपयश नाही ॥१॥
(राग - काफी, ताल - त्रिवट. 'सुखकर आई' या चालीवर.)