नृपकन्या तव जाया , आर्या ...
अंक चवथा - प्रवेश दुसरा - पद ४९
नृपकन्या तव जाया, आर्या; सुखविलासी सोडीना विनया ॥ध्रु०॥
वस्त्राच्छादना विरल कराया भिजविता का मम काया ॥१॥
(राग - भैरवी, ताल - दीपचंदी. चाल -'ना मारो पिचकारी.')