नाथ हा माझा मोही खला. शिश...
अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ६
नाथ हा माझा मोही खला. शिशुपाला भारी झाल, वीर रुक्मी शिशुसम आणिला ॥ध्रु०॥
वीरा लोळवि, मग हळु धरुनी, कर-रत्नाला जणु हा ल्याला ॥१॥
(राग - यमन, ताल - त्रिवट, 'हारवा मोर' या चालीवर.)