कांता मजसि तूचि , गुरुहि ...
अंक दुसरा - प्रवेश दुसरा - पद ३०
कांता मजसि तूचि, गुरुहि तूचि; तुजसि निर्मी नेता विधाता ॥ध्रु०॥
बिकट रणी मज शास्ता आता तुझे भाषण;
कधि न आप्ता रणी वधिन; तूचि रणाला नियंता ॥१॥
(राग - सारंग, ताल - त्रिवट. 'साचि कहतयाकि' या चालीवर.)