प्रेम नच जाई तेथे , जिवास...
अंक तिसरा - प्रवेश चौथा - पद ४०
प्रेम नच जाई तेथे, जिवासी जीव न जडे जेथे ॥ध्रु०॥
अनुसरतांना जडते नाते; जीवा जीव एक कार्य भेटवीते ॥१॥
(राग - बागेश्री, ताल - त्रिवट; 'कोन गत भइ' या चालीवर.)