Get it on Google Play
Download on the App Store

विघोर लोभमूल पापकूप हा , ...

अंक तिसरा - प्रवेश चवथा - पद ५६

विघोर लोभमूल पापकूप हा, या डोहीं हे विहरति

खल अधम निज-सहज-सदनसम सकल पतित पहा ॥धृ०॥

कुलमृदुलजन-हनन बहुसुखद विलसन मानि,

तूं अवनति, तूं नरक भयद महा ॥१॥


राग अडाणा, ताल त्रिवट.

("तदेरना देरना देरना" या चालीवर.)

संगीत विद्याहरण

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
Chapters
सुखकर हें होवो मज वाग्वधु... घ्याहो प्याहो सुरा ही सुग... आला जो मज प्रेमें वराया ।... गमे देहसुखसीमा ही ; तळमळे... जाण जरि शत्रूला , जामात न... बोल नसे , मूर्ति हीच सलली... जनसंताप सारा हराया नटे मद... स्त्रीजना विषय सकलहि एकचि... विमल अधर , निकटिं मोह पाप... ने पितरां खर -नरकीं ही मद... दिसत न कशी ममता ! कवि पि... मुखचंद्रासि असे , ग्रहण ज... भास मला झाला , पाहतां कपो... श्रीचरण शिकवि सकल ज्ञान स... मधुमधुरा तव गिरा मोहना , ... तरुला प्रिय ताप करी सकला ... मद्यमद चोरि तप दाउनी सुख ... सुरसुखखनि तूं विमला सगुणा... तूं कां वदसि मला कटु बोला... डोलत जीव देवकाया देखोनिया... अनाथ -नर -तपा तारक भोला ।... मद्य -वपु -घट लत्ताप्रहार... कविबाला वरुनियां राजा भुव... शरण तुज , देवयानि , रिधत ... हो तनय काल महाकाला ; यम... मांसा तैसे रुधिरा , मानूं... देव , सुरालय हें पाहुनिया... वाजे गाजे माजा या भुवनिं ... धनवरविरहित सुख फुकट मान ,... नवरसपानसौख्य फुकट्याचें ,... मधुकर वनवन फिरत करी गुंजा... लोळत कच मुखमधुवरि , त्यां... मूढ दे बहु यमयातना , खर... जननि चलाचला , प्रीति जीवक... तेजा नभिं ज्या साहवेना , ... लांछन दया ही होई खलहातें ... कच सखा यमगृहाला गेला आज ॥... कविसि अतुल चाप शाप , मीच ... गुरुमाता माता गमली , बालक... अहंकार माझा विदेही कराया ... देव -दैत्यां जीवनभूता जी ... जगीं सुख नाहीं दुजें मज ;... सांगत जात पवन कानांत मज ,... करि आज्ञा तो पिता , गुरुल... इतुकें कळविं अजि माझ्या ग... गुणवती कांता मजला तूं होश... वाहिली मम तनु नृपाला , ... कचचूर्ण चाखितां मजा आला ,... नमे इंद्र ज्या राजराजेश्व... प्रेमदान मद्यपान वर्षो अज... घाला घाली प्रेमावरि काळ ,... आतां राग देई मना शांततेला... ताप खरा , कविगणनिंदक , का... कचा मारुनी संकटाला निवारी... गेला रवि अस्ताला ; गलितकर... विघोर लोभमूल पापकूप हा , ... करिं अजि नृपवर नियम , मार... लग्‍न होईना , नाथा , तात ... शुक्रतारा उदय पावो देवयान... ती आत्मानंदा रसपररत शारदा...