कविसि अतुल चाप शाप , मीच ...
अंक दुसरा - प्रवेश सहावा - पद ३८
कविसि अतुल चाप शाप, मीच खरी कविकुमारी;
कविवर करिल मम वाणी ही खरी ॥धृ०॥
राजा, नच कचासि, वधिलें भार्गव-तपासि;
जाळो तुज देवयानिवाणी विषारी ॥१॥
राग सोहनी, ताल एक्का.
("फुलवा बिनत डारडर" या चालीवर.)