आला जो मज प्रेमें वराया ।...
अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ३
आला जो मज प्रेमें वराया ।
कां न करी सुशिला निज जाया ॥ध्रु०॥
कुमुदमोहें पंकांत दिसला।
करि मग विमल शशि तो कमला ॥१॥
राग सिंदुरा, ताल दीपचंदी.
("कान्हा ये सखि नंद महलमे," या चालीवर.)
अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ३
आला जो मज प्रेमें वराया ।
कां न करी सुशिला निज जाया ॥ध्रु०॥
कुमुदमोहें पंकांत दिसला।
करि मग विमल शशि तो कमला ॥१॥
राग सिंदुरा, ताल दीपचंदी.
("कान्हा ये सखि नंद महलमे," या चालीवर.)