वाजे गाजे माजा या भुवनिं ...
अंक दुसरा - प्रवेश तिसरा - पद २८
वाजे गाजे माजा या भुवनिं महिमा,
गुणिजनवर रसिका गाई मम नामा ॥ध्रु०॥
गगनिं जैसा तृषित चातकांना, बहु सुख दे जलधर,
मम नव करणी तैशी मधुपांना ॥१॥
राग कामोद; ताल एक्का.
("ऐसा तूंमी कोण जानत हूं" या चालीवर.)