विमल अधर , निकटिं मोह पाप...
अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ९
विमल अधर, निकटिं मोह पापी ! वदन-सुमन- गंध लोपी ॥ध्रृ०॥
धवला जोत्स्ना राहुसि अर्पी सुखद सुधाकर, विमल अधर ॥१॥
राग हमीर, ताल एक्का.
("तेंडेरे कारन " या चालीवर.)
अंक पहिला - प्रवेश पहिला - पद ९
विमल अधर, निकटिं मोह पापी ! वदन-सुमन- गंध लोपी ॥ध्रृ०॥
धवला जोत्स्ना राहुसि अर्पी सुखद सुधाकर, विमल अधर ॥१॥
राग हमीर, ताल एक्का.
("तेंडेरे कारन " या चालीवर.)