सांगत जात पवन कानांत मज ,...
अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ४३
सांगत जात पवन कानांत मज,
करि कचवध सहज वनांत असा ॥ध्रु०॥
वेगें वेलि विटप विदय विलयासि-नेत,
फलकुसुम उडवि गगनांत कसा ॥१॥
राग धानी; ताल त्रिवट.
("मानत नाहिं लंगरवाधीट सखि" या चालीवर.)
अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ४३
सांगत जात पवन कानांत मज,
करि कचवध सहज वनांत असा ॥ध्रु०॥
वेगें वेलि विटप विदय विलयासि-नेत,
फलकुसुम उडवि गगनांत कसा ॥१॥
राग धानी; ताल त्रिवट.
("मानत नाहिं लंगरवाधीट सखि" या चालीवर.)