धनवरविरहित सुख फुकट मान ,...
अंक दुसरा - प्रवेश चवथा - पद २९
धनवरविरहित सुख फुकट मान, युवराज देत सौख्यदान;
मजसि समज भाग्यवान धनिक प्राण ॥धृ०॥
मद्य तेंवि धन मादक मोहन, धनिकविरह मज मरण जाण ॥१॥
राग सिंधभैरवी; ताल त्रिवट.
("तिखे नैन चितबर" या चालीवर.)