करि आज्ञा तो पिता , गुरुल...
अंक तिसरा - प्रवेश पहिला - पद ४४
करि आज्ञा तो पिता, गुरुला
रिझवी अजि मानि रे तयाला निज राजदेवता ॥धृ०॥
देत मजला दैत्यतरुला , अमरजला; वंदिता फलभारा;
तोचि होई रस सारा सेवितां ॥१॥
राग भैरवी, ताल त्रिवट.
("सुन प्यारि मोहना" या चालीवर.)