जगीं सुख नाहीं दुजें मज ;...
अंक दुसरा - प्रवेश सातवा - पद ४२
जगीं सुख नाहीं दुजें मज; कच काज जरि धरि निर्धारी,
तरि देत यशभाग तिज ॥धृ०॥
शशि मी प्रभा ही; धवल करुं हें,
तमडोहिं बुडतांहि, जग तपें निज ॥१॥
राग सोरट; ताल झपताल.
("सखिबीन नाहिं मोरि जिया" या चालीवर.)