संगीत संशयकल्लोळ (Marathi)
गोविंद बल्लाळ देवल
गानरेल या मूळ फ्रेन्च नाटकावरून प्रथम इंग्रजीत आणि मग मराठीत या गद्य नाटकाची निमिर्ती झाली. पुढे गोविंद बल्लाळ देवलांनी उद्बोधक नाट्यसंगीत लिहून त्यास शास्त्रीय संगीताचा साज चढविला. दजेर्दार विनोदात्मक संवाद लिहून १९३० मध्ये पहिल्यांदा व्यासपीठावर आलेल्या या नाटकाने इतिहास घडविला.READ ON NEW WEBSITE