Android app on Google Play

 

१६

(राग : काफी, चाल : ये गरज धाय धाय)
हा नाद सोड सोड ॥ अहिताची न करि जोड ॥
मित्र करिति बोध गोड ॥धृ०॥
नायकिलें त्या बोधा ॥ होतो मी धुंद तदा
अंध मंद मोडलि परी पुरति खोड ॥१॥

संगीत संशयकल्लोळ

गोविंद बल्लाळ देवल
Chapters
१०
११
१२
१३
१४
१५
१६