Get it on Google Play
Download on the App Store

(राग : तिलक कामोद, चाल : जाव मोरे बैया)
साम्य तिळहि नच दिसत मुखाचें ॥ नाम तरी कोरवा शिरावरि
ओळखुं येईल चित्र कुणाचे ॥धृ०॥ मजजवळी असे याहुनि
सुंदर प्रीतिचितारिणि करिचें । प्रतिबिंब सुबक या मूर्तीचे ॥१॥

संगीत संशयकल्लोळ

गोविंद बल्लाळ देवल
Chapters
१० ११ १२ १३ १४ १५ १६