Android app on Google Play

 

 

(राग : भीमपलास, चाल : छोलन मेढें घर जावे)
निंद्य जीवनक्रम अमुचा ॥ आमरणांत निशिदिनिं सततचि
एकरुप पालट ना त्याचा ॥धृ०॥
स्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव ॥ तोषरोष दांभिक वरवरचा ॥१॥
 

संगीत संशयकल्लोळ

गोविंद बल्लाळ देवल
Chapters
१०
११
१२
१३
१४
१५
१६