Get it on Google Play
Download on the App Store

१५

(रग : पहाडी, चाल : मेरा चित्त)
मजवरी तयांचे प्रेम खरे ॥ जें पहिलें जडलें तें उरें ॥धृ०॥
कसास लावुनि अंत पाहिला ॥ परि न जराही ओसरे ॥१॥
संशय-पटला दूर सारितां ॥ प्रकाशेल कीं मग पुरे ॥२॥

संगीत संशयकल्लोळ

गोविंद बल्लाळ देवल
Chapters
१० ११ १२ १३ १४ १५ १६