Android app on Google Play

 

११

(राग : बहार, चाल : कर नुले जाये)
कुटिल हेतू तुझा फसला ॥ निजपाशीं मज बांधायाचा ॥धृ०॥
महा घोर मरणांतुनि सुटलों ॥ उरीं विषारी नेत्र भल्ल
हा होता घुसला ॥१॥

संगीत संशयकल्लोळ

गोविंद बल्लाळ देवल
Chapters
१०
११
१२
१३
१४
१५
१६