काय करुं कीर्ति धन । जेणे...
काय करुं कीर्ति धन । जेणें शिरजोर मन ॥१॥
विद्या वितंड भांडण । कोंडा कर्दम कांडण ॥२॥
नार पोर घरदार । सर्व नश्वर बाजार ॥३॥
रुपीं अरुप जाहलों । ’रङग’ अरंगी उरलों ॥४॥