Get it on Google Play
Download on the App Store

सदा त्वां भावें संतांचे च...

सदा त्वां भावें संतांचे चरण धरावे ॥ध्रु०॥

उपदेश जरी ते नव देती। दर्शनमात्रें जन उद्धरिती ॥

स्वैरालापें शास्त्रें कथिती । लक्ष असावें ॥संतांचे०॥१॥

विद्याधनजनगर्व त्यजवा । मूक बोध तो श्रवण करावा ॥

अहंपणा मूळीं खंडावा । अल्प वदावें ॥संतांचे०॥२॥

आज्ञा वरचे वरी झेलावी । गृहकृत्यें तीं सर्व करावी ॥

उंचनीच ही मति दवडावी । गुणगण नावे ॥संतांचे०॥३॥

प्रसंग पाहुनी प्रश्‍न करावा । संशय मनीं तिळभरी नुरवावा ॥

सेवे काजीं देह झडावा । मरुनी उरावें ॥संतांचे०॥४॥

मूर्ति सांवळी नित्य स्मरावी । अन्योन्यांतें हेचि कथावी ॥

’रङग’ वल्गना अन्य त्यजावी । समरस व्हावें ॥संतांचे०॥५॥

श्री दत्तात्रेयाचे अभंग

अभंग संग्राहक
Chapters
नको नको हा चावट धंदा परदो... ध्याईं मनीं तूं दत्तगुरु ... नमूं नमूं बा यतिवर्या । द... दत्ता येईं रे ॥ जिवलगा ॥ ... सदा त्वां भावें संतांचे च... गुरुगुण गावे जरी तुजला सौ... येईं बा सद्‌गुरुराया । नि... औदुंबर तळीं उभा नरहरी , भ... धांव धांव दत्ता किती बाहू... धेंनु जेवीं वत्सा धांव दत... तुझ्या द्वारींचा भिकारी ।... बहुत दिनांचा उपवासी । आलो... मन मर्कट चंचल । धांवे सैर... मन बंधाचें कारण । मन नेई ... मन संसृतिसांकडें । मनें ल... अपकारी आला द्वारीं उभा ठे... विदेशी विद्येच्या नादीं ल... जावें संतांसी शरण । भावें... दत्त दत्त ध्यान वेडावलें ... सुखाचें आगर मुक्‍तीचें मा... मनें निर्मीयेलें मनेंचि म... जाग रे राजसा सच्चिद्‌घन ह... नाना ग्रंथ केले संतीं । प... मागणें तें एक आहे । कृपाद... काय करुं कीर्ति धन । जेणे... संकल्पांचे वनीं कोंडावला ... अरण्य पट्टण दोन्हीं सम आम... शरण आलों तुझ्या पायां । भ... निंदकांचे तोंडा कोण देई त... आडीं जैसें असे पोहर्‍यांत... द्वैताद्वैत सर्व खोटें । ... देव पाहूं इच्छी मन । घरीं... आदिअंतीं एक ब्रह्म । मध्य... स्थळ रितें संतां विण । ते... आम्हीं दत्ताचे नोकर । त्य... न मिळो तें अन्न वस्त्र प्... देह तें देऊळ आत्मा देव मू... करुणासागर देव विश्वंभर । ... अनाथांच्या नाथा लाज तुझे ... तुम्हीं ऐका सर्व संत ... सर्वव्यापी नारायण । कैसें... कधींचा मी ऊभा द्वारीं तव ... केव्हां घेशी दाद ऐकशी फिर... सर्व सुखाचें आगर । देव दत... ऐका ऐका सर्व जन । भावें भ... चला चला हो माहुरीं । भक्त... चला चला रेवातटीं । अनसूया... ऐसें कैसें केलें देवा । घ... पडतां पापीं धारी धर्म । द... प्राणें विण देह जैसा । धर... सर्व निगामाचें सार । ब्रह... पोटा पुरती भाकरी । देगा न... सर्व साधनांचें सार । आत्म... मोक्षाचें तें मूळ सत्संग ... संत ओळखावे शीतळ स्वभावें ... पतिताचा तात तूंचि भगवंत ।... भावाचा भूकेला देव माझा भल... सगुण निर्गुण दोन्हीं समरस... अर्पिली लेखणी दत्ताचे चरण...