Android app on Google Play

 

भूमिका

 

तुम्ही दाऊद इब्राहीम, छोटा शकील, किंवा छोटा राजन सारख्या गुन्हेगारांचे किस्से फार ऐकले असतील. त्यांच्या गुटाशी निगडीत कित्येक मोठमोठ्या अपराधांच्या घटना तुम्ही वाचल्या असतील, पण तुम्हाला हे माहिती आहे का, की अपराधाच्या जगतात या अपराध्यांची कुठे मोजदाद देखील नाही? आज आपण पाहूयात जगातील १० सर्वांत खतरनाक माफिया संघटना, ज्यांच्या केवळ नावाने देखील जग भयकंपित होते...