सिकंदरचे आक्रमण
सिकंदरचे जेव्हा आक्रमण झाले (इ.स.३२८), तेव्हा येथे फारसी हखामनी शहांनी कब्जा करून ठेवला होता. इराणचे पार्थियन आणि भारताचे शक यांच्यात वाटणी झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या आजच्या भूभागावर नंतर सासानी शासन आले. अशा प्रकारे हखामनी इराणी वंशाच्या लोकांनी सर्वांत आधी भारतावर आक्रमण केले. अर्थात ते आर्यांचेच वंशज होते.